नवे सोबती
काही माणसे आयुष्यात नकळत आपल्याशी जोडली जातात आणि आपल्या आयुष्यात कमी वेळात स्वतःचे स्थान निर्माण करतात. कालचा दिवस 1april काहीतरी असाच होता. 'जयश्री कुलकर्णीं'च्या काल श्फ्तिंग पार्टीमूळे खूप वेगळ्यावेगळ्या लोकांशी ओळखी झाल्या. मुळात माझी आणि जयश्री कुलकर्णींची ओळख झाली ती उमेश खाडेनमूळे. जयश्री आणि माझी आधी ओळख नअसूनपण काल खूप छान वाटले त्यांच्याशी बोलून.
जयश्री कुलकर्णी,उमेश खाडे,गणेश कदम,प्रणाली,चंदू काका,रावसाहेब,संजय,घनश्याम,उल्का ताई,शिवानंद अशी हि सर्व मंडळी 'निर्माण' साठी काम करतात. निर्माण म्हणजे june २००६ साली Dr . अभय आणि राणी बंग या दाम्पत्यांनी तरुणांसाठी सुरु केलेली संघटना. तरुणांना त्यांच्या शिक्षणातील आवश्यक मार्गदर्शन देणारी तसेच सामाजिक सुधारणेत हाथभार लावण्यासाठी प्रेरीत करणारी अशी हि संघटना.
तुम्हा सर्वानासोबाताचा हा पहिला दिवस नेहमीच लक्षात राहील आणि ह्या सर्व आठवणींसाठी धन्यवाद. खूप छान वाटले माझे सर्व नवे सोबती. आणि विशेष उमेश दादांना धन्यवाद त्यांच्या ह्या परिवाराशी माझी ओळख करून दिल्याबद्दल.

dhanyavaad ashvini, khup chaan vatla tuza mat vachun ..........! tu khup changla lihu saktesh keep it up.
ReplyDeletesanjay
good ashwini. and thanx to help
ReplyDelete