युवा श्रम संस्कार छावणीची योजना आखली
मग १ ते ८ मे अशी तारीख पक्की झाली
'पुस्तक' आला जळगावहून 'साळी'ने केला पुढचा परिचय
'चाम्प' सतत आळशीपणात तर 'मानवतावादी' गहन चिंतनात
'मराठी','धरणी','स्टेथोस्कोप','प्रेत','लाट' यांची चांगली गट्टी झाली
मग 'sk ', 'सेहवाग',' रायडर','सायना' हेही त्यांना सहभागी झाले
'मितवा', 'कान','माणूस','पक्षी','गाण' गाण्यासाठी नियोजनात पुढे
मग 'दिवाने' हि त्यात दिवाने झाले
'कार','३ग़' ,'sporty ','चित्ता','भारतीय','कमळ' लवकर परत निघून गेले,
त्यातला '3G ' आणि 'भारतीय' परत आलाय.
'ग्लोबल वार्मिंग' विनोद करत तर 'fish ' ,'always ' शांत.
आणि 'रोमिओ' झोपेतही dhinchyakdhichyak करत
'facebook 'चे हि जमले 'भूता 'शी मित्रत्व
तर 'सूक्ष्मजीव' वेगळ्याच धुंदीत
'मांजर', 'माउस','कुत्रा' एकमेकांच्या पाठी
'dancer ' hiphop attitude मध्ये तर 'पेन्सील' गाण्यात मग्न
'diamond ' ,'star ' चमकण्याची आशा बाळगत
तर 'dream', 'मिठू 'जळगावच्या रंगात.
'विशू' chitchat box आणि 'मित्र' रत्नागिरीच्या विकासात
व शेवटी राहिलेला 'उपरा' त्याच्याबद्दल ....काय बोलू....

No comments:
Post a Comment